राज्याच्या पोलिस खात्यात (Maharashtra Police) खांदेपालट करण्यात आली असून एकाच वेळी तब्बल 15 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात नाशिकचे वादग्रस्त पोलीस आयुक्त दीपक पांडे (Deepak Pandey) यांचाही समावेश आहे. पांडे यांची नाशिकच्या पोलिस आयुक्त पदावरुन उचलबांगडी करण्यात आली असून त्यांना आता मुंबईत महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर पाठवण्यात आलं आहे.
तर, मुंबईतील व्हीआयपी सुरक्षा विभागातील उप महानिरीक्षक जयंत नाईकनवरे (Jayant Naiknaware) हे आता नाशिकचे नवे पोलिस आयुक्त (Nashik city Commissioner) असणार आहेत. याशिवाय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त (Pimpri Chinchwad City Commissioner) कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash Transfer) यांचीही पदोन्नतीनं बदली झाली असून त्यांना आता विशेष पोलीस महानिरीक्षक, व्हीआयपी सुरक्षा पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवडचे नवे आयुक्त म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक, सुधार सेवा मुंबई पदावर कार्यरत असलेल्या अंकुश शिंदे यांना आणण्यात आलं आहे.
पुण्याचे सहपोलिस आयुक्त रविंद्र शिसवे यांचीही बदली झाली असून त्यांच्याकडं आता राज्य मानवी हक्क आयोगातील विशेष पोलिस महानिरीक्षक ही जबाबदारी देण्यात आलीय. त्यांच्या जागी बृहन्मुंबईच्या पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांना आणण्यात आलंय. यातून पोलिस उपमहानिरीक्षक वरुन विशेष पोलिस महानिरीक्षक पदावर त्यांना पदोन्नती देण्यात आलीय.
????बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात कोठूनMumbai)
1. लखमी गौतम IPS Lakhmi Gautam (पोलीस उप महानिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई (Anti Corruption Bureau (ACB) Mumमुंबई) ते विशेष, पोलीस महानिरीक्षक Inspector General of Police (अस्थापना), पोलीस महासंचालक (DGP), महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय Pune)
2. संदीप कर्णिक IPS Sandeep Karnik (अपर पोलीस आयुक्त Addl CP Greater Mumbai , पश्चिम प्रादेशिक विभाग बृहन्मुंबई ते सह पोलीस आयुक्त, पुणे Jt CP Pune)
3. सत्य नारायण IPS Satya Narayan (अपर पोलीस आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई ते विशेष पोलीस महानिरीक्षक, सागरी सुरक् मुंबईमहाराष्ट्र राज्बृहन्मुंबई)
4. प्रविणकुमार पडवळ IPS Pravin Kumar Padwal (अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई ते सह पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे, बृहन्मुमुंबई)
5. एस. जयकुमार IPS S. Jayakumar (अपर पोलीस आयुक्त मीरा भाईंदर – वसई – विरार पोलीस आयुक्तालय Mira Bhayander -Vasai – Virar Police Commissionerate ते विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) पोलीस महासंचालक, यांचे कार्यालय, मुमुंबई)
6. निशिथ मिश्रा IPS Nishith Mishra (अपर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा बृहन्मुंबई ते विशेष पोलीस महानिरीक्षक दहशतवाद विरोधी पथक Anti – terrorism squad, मुंबई)
7. सुनिल फुलारी IPS Sunil Fulari (अपर पोलीस आयुक्त गुन्हे, नागपूर शहर ते विशेष पोलीस महानिरीक्षक मोटार परिवहन विभाग,
8. संजय मोहिते IPS Sanjay Mohite (पोलीस उप महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई ते विशेष पोलीस महानिरीक्षकरुन) ोकण परिक्षेत्र Konkan Range, नवी मुंबई (पद उन्नत करुन)
9. सुनिल कोल्हे IPS Sunil Kolhe (सह आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई ते सह आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाकरुन) मुंबई State Intelligence Department, Mumbai (पद उन्नत करुन)
10. दत्तात्रय कराळे IPS Dattatraya Karale (अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, ठाणे शहर ते सह पोलीस आयुक्त,
11. प्रविण आर पवार IPS Pravin R Pawar (अपर पोलीस आयुक्त (प्रशासन, ठाणे शहर ते संचालPune)
महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी, पुणे Maharashtra Intelligence Academy, Pune)
12. बी. जी. शेखर IPS B. G. Shekhar (पोलीस उप महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र Nashik Ranकरुन)
नाशिक ते विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक (पद उन्नत करुन)
13. संजय बाविस्कर IPS Sanjay Baviskar (पोलीस उप महानिरीक्षक, रा.रा. पोलीस बल, पुणे ते विशेष पोलीस महानिरीक्षक,
गुन्हे अन्वेषण विभाग पुणे Criminal Investigation Department)
14. जयंत नाईकनवरे IPS Jayant Naikanvare (पोलीस उप महानिरीक्षक व्ही. आय. पी. सुरक्षा, मुंबई ते पोलीस आयुक्City)
नाशिक शहर CP Nashik City)
15. सह पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (IPS Dr. Ravindra Shisve) यांची पुणे सह आयुक्त पदावरून बदली झाली असून त्यांची नियुक्ती आता महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई येथे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....