कार्यालय,वाशिम यांच्या अधिनस्त मुलांचे वसतिगृह इमारत क्र. १४ आय.यु.डी.पी. कॉलनी, सोहन
ऑटोमोबाईलच्या मागे,पुसद रोड वाशिम येथील इमारतीत सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात व्यवसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रियेंसदर्भात अर्ज वाटप व स्विकारणे सुरू झालेले असून इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेण्याऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत. असे आवाहन सहाय्यक संचालक दीपा हेरोळे यांनी केले आहे