आरमोरी:-
हितकारिणी शिक्षण संस्था, आरमोरी द्वारा संचालित हितकारिणी माध्य उच्च माध्यमिक विद्यालय, आरमोरी येथे भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
नेरल चौक, आरमोरी येथील ध्वजारोहण मा काशीरामजी शेबे साहेब, अध्यक्ष, शाळा समिती, यांचे हस्ते करण्यात आले. नगरातील प्रमुख मार्गाने प्रभातफेरी काढण्यात आली व देशभक्तीपर घोषवाक्य च्या देण्यात आल्या. हितकारिणी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य जय फुलझेले यांचे हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली.
याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी श्री तुळशीरामजी गोंदोळे, जगन्नाथजी खरकाटे, लालाजी धोटे उपस्थित होते, त्याचप्रमाणे नगरातील सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रशेखरजी मने, घाटे, माजी प्राचार्य मधुकर बन्सोड, गजानन भोयर, श्री प्रदीप हेमके, नोनेश्वर ढोंगे, शालिकराम राऊत, पारेश्वर भावे, रामा पाचपांडे,श्री वाकडे सर यांचेसह शहरातील प्रतिष्ठित नागरिक तथा पालक, माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी कला महाविद्यालयाच्या प्राचार्या सिमा निखारे, पर्यवेक्षक श्याम बहेकर, श्रावण कामडी, रुपराम निमजे, नरेंद्र ढोले, दुर्वास बुद्धे, सतीश धात्रक, दादाजी चौधरी, प्रा. भाग्यवान मेश्राम, प्रा रुपाली शेंडे, प्रा दिवाकर कूथे, विनायक मानकर, सुधाकर सिडाम, प्रशांत नारनवरे, एम एस कुरेशी, कु शारदा श्रीरामे, कु सोनल पेटेवार, अरुण मेश्राम, राजेश हेडाऊ, प्रा राजू दोनाडकर, प्रीतम सेलोकर, प्रा राखडे सर, प्रा गुरनुले सर, प्रा रुमदेव सहारे, प्रा शिवानी दोनाडकर, प्रा देशपांडे मॅडम, प्रा टीना सारवे, प्रा मशाखेत्री सर, प्रा डहारे मॅडम, प्रा संदीप प्रधान सर, इत्यादी शिक्षक तसेच श्री देशमुखबाबू, समृतवारजी, हिमांशू मातेरे, उषा दोनाडकर, टीकाराम लिंगायत, प्रकाश सुरपाम, नाना दुमाने, नितीन गोंदोळे, श्रीमती मॅकलवार इत्यादी शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालक शारीरिक शिक्षक श्री मनोज मने ह्यांनी केले तर आभार पर्यवेक्षक श्री बहेकर सर यांनी मानले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....