यांचे काल रात्रौ मेंढा (कि.) जवळ अपघात झाले असता आज सकाळी त्यांचा आस्था हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मृतकाचे २० दिवसापूर्वीच अड्याळ (टेकडी) येथील तेजस्विनी नावाच्या मुलीशी विवाह झाले होते.
मृतक हा आपल्या पत्नीला अड्याळ येथे सोडून दिल्यानंतर नागभीड तालुक्यातील खडकी येथे मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाला गेला होता . तिथून परत येत असताना मेंढा जवळ अपघात झाला .
मृतकाच्या पाठीमागे पत्नी , आई वडील आणि ५ बहिणी असून प्रफुल हा एकुलता मुलगा होता .
मृतक व्यक्तिच्या बहिणीचे पती नामे अग्रमन्य बक्षी राहाटे हे सुध्दा १ मे २०१९ रोजी जांभुळखेडा येथे झालेल्या भीषण नक्षली हल्ल्यात शहीद झाले होते.
त्यांच्या शहिददिनीच पुनश्च एक मृत्यू ओढावल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.