अकोला-दि.९सप्टेंबर २०२४-लोकनेते वसंतराव धोत्रे स्मृती प्रतिष्ठान द्वारे आयोजित मरणोत्तर नेत्रदान व देहदान केलेल्या दानदात्यांच्या कुटुंबियांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी अकोला नेत्रदान व नेत्ररोपण संशोधन केंद्र नेत्र कमलांजली हॉस्पिटल संस्थेचे संस्थापक व नेत्रदान चळवळ चे प्रणेते डॉ.चंद्रकांत पनपालिया यांनी अवयव दानाविषयी आपले मनोगत व्यक्त व्यक्त केले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सर्वश्री प्रकाश भुतडा,सचिव श्याम पनपालिया,उपाध्यक्ष रणजीतसिंग ओबेराय,विकास मुकादम,कोषाध्यक्ष डॉ.आशिष पनपालिया,सहसचिव राजकुमार चांडक,शैलेष खत्री,विजय बियाणी,डॉ.अरूण पंड्या,मनोज पनपालिया,अनिल चांडक,एड.सुभाषसिंह ठाकुर,ब्रिजमोहन राठी,संदीप पुंडकर इत्यादि प्रामुख्याने उपस्थित होते.संस्थेतर्फे उपस्थित सर्व नेत्र व देह दात्यांच्या कुटुंबियांचे सचिव श्याम पनपालिया व एड.सुभाषसिंह ठाकुर यांनी आभार व्यक्त केले.