कारंजा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष तथा जिल्हा परिषद अध्यक्ष मा चंद्रकांतदादा ठाकरे यांच्या मार्गदर्शनात मा मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले,सदर रस्ता हा कारंज्यातील जनतेच्या अतिशय महत्वाचा असून वं जनतेच्या आक्रोश वं मागणीचा विचार करून मा अध्यक्ष यांनी आदेशीत केल्यामुळे हे निवेदन सादर करण्यात आले,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चे जिल्हा उपाध्यक्ष मा रऊफ मामू,तालुका अध्यक्ष डॉ रमेश चंदनशिवे,योगेश इंगळे शहर अध्यक्ष, महिला जिल्हा सचिव उषाताई नाईक, शहर अधाक्षा शिला जाधव, विक्रम डोंगरे,हमीद भाई,मोहसीन भाई,जाकीर भाई,जावेदभाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सेल चे असंख्य कार्यकर्ते हजर असल्याचे वृत्त योगेश इंगळे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेकडे दिल्याचे संजय कडोळे यांनी कळविले आहे .