मंगरूळपीर (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) :
कारगिल विजय दिवस बुधवारी
मंगरुळपीर येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात कारगील विजय दिवस साजरा करण्यांत आला कारगील विजय दिवस हा भारतीय सैन्याच्या असीम शौर्याची आठवण सदैव जागृत ठेवणारा दिवस आहे.
मातृभूमीच्या रक्षणासाठी वीरमरण पत्करणार्या कारगिल युद्धातील सर्व हुतात्म्यांना अभिवादन करून पूष्पचक्र अर्पण करून मानवंदना गजानन जवादे नायब तहसिलदार ,शिवचरण डोंगरे , सहाय्यक पाेलीस अधिकारी,निलेश शेंबरे सहाय्यक पोलीस अधिकारी,अशोक भाऊ परळीकर माजी नगराध्यक्ष ,विनोद पाटील सामाजीक कार्यकर्ते,राहूल देव मनवर उपाध्यक्ष मावळा संघटना महाराष्ट्र राज्य , विनोद डेरे सामाजीक कार्यकर्ते व पत्रकार , नंदकिशोर मनवर माजी सैनीक युद्धकाळात कारगील युद्धांत सहभागी होते त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते .
तर संचालन राहूलदेव मनवर यांनी केले याप्रसंगी
नंदकिशोर मनवर ,भिमराव मानमोडे सैनिक,
हरीभाऊ इंगोले सैनिक, नरहरी
भगत सैनिक,
शालीग्राम सावंत,अशोक
चौधरी सैनिक , CRP
अशोक जितेंद्र खिराडे ,
किसन भगत CRP,
विजय इंगोले
सैनिक ,संदिप खडसे सैनिक,
विनोद जावळे ,
विजय शिवाजी इंगोले, मनोहर राऊत ,गोवर्धन मनवर,शालीग्राम चुंबळे,गौतम मनवर, विष्णूजी मनवर,मिलीद ठाकरे,
गणेश मनवर ,विनायक खडसे, विनोद पाटील,संतोष भगत,
अशोक काजळे
प्रशांत भगत
सुधाकरअर्जुने. आदीनी मानवंदना दिली .
आपल्या प्रतिक्रिया द्या....