तालुक्यांतील बरडकिन्ही येथील पुरूषोत्तम गोपिनाथ दोनाडकर स्वस्त धान्य दुकान यांचे मध्यरात्रीच्या सुमारास दीर्घ आजाराने अल्पशा वयात प्राणज्योत मालवली.! त्यांच्या पच्छात्य आई असा लहानगा कुटुंब.! घरचा एकमेव कर्ता युवक पुरुषोत्तम आईचा आधारवड सोडून गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांची अंत्यविधी आज दिनांक:-३१/१०/२०२२ ला सकाळी ११:०० वाजता वैनगंगा नदिघाट येथे करण्यात येत आहे. तरी सर्व मित्र परिवार आप्तिष्टा, गुरुजन यानी या अंत्ययात्रेत सहभागी व्हावे.
गुरूदेव त्यांच्या आत्म्याला सुख शांती प्रधान करो हीच गुरूदेव चरणी प्रार्थना.!