आरमोरी-तालुक्यातील वघाळा(बर्डी) येथील रहिवासी श्रीमती शांताबाई श्रीहरी दोनाडकर यांचे दिनांक१०ऑक्टोबर रोज गुरुवारला दुपारी २.०० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
मृत्यूसमयी त्यांची वय ८२ वर्षे होती. त्या आरमोरी पंचायत समितीच्या माजी सदस्या व खरेदी विक्री संघाच्या माजी संचालिका होत्या. त्या माजी जि.प.सदस्या मनीषा दोनाडकर यांच्या सासू असून ,सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी तथा काँग्रेस कार्यकर्ते मधुकर दोनाडकर यांच्या त्या मातोश्री आहेत.त्यांचे पश्चात त्यांना ०३ मुले,०१ मुलगी,सुना व नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.आज दिनांक ११ ऑक्टोम्बर रोज शुक्रवारला सकाळी ११.०० वाजता वैनगंगा नदीकाठावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे.