केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना राबविल्या जात आहेत .या योजनेची जिल्हा स्तरावरील महात्मा ज्योतिबा फुले आर्थिक विकास महामंडळ येथून माहिती घ्यावी तसेच मा नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारणे ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देऊन ओबीसी चा अनेक योजना मार्गी लावल्याबद्दल आभार मानून अन्य ओबीसी च्या मागण्या मान्य कराव्या ही आग्रही भूमिका मांडली. महाज्योती संस्थेच्या वेबसाईट वर जाऊन राज्य सरकारने निर्णय घेतलेल्या अनेक योजनांची माहिती घ्यावी व इतर ओबीसी बांधवाना माहिती देण्याची कृपा करून सामाजिक कार्य करावे असे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चा संवाद व संपर्क अभियान अंतर्गत मौजा तुलान मेंढा येथे श्री विनायकराव कावळे यांच्या निवासस्थानी झालेल्या झालेल्या बैठकीत केले .
याप्रसंगी श्री विनायकराव कावळे,श्री जिभकाटे,श्री रुपचंद कावळे,श्री संदीप तुपट व अन्य उपस्थित होते