तालुक्यातील खरकाडा गावचे श्री.रवींद्र ढोरे ज्येष्ट समाजसेवक तथा बारा ज्योतर्लिंग देवस्थान खरकाडाचे अध्यक्ष यांचे वडील गोविंदा घिणा ढोरे हे रात्रौच्या सुमारास स्वर्गवाशी झाले तरी त्यांची अंत्यविधी आज दिनांक:-३१ ऑगस्ट २०२४ ला सकाळी १०:०० वाजता खरकाडा येथे करण्यात येतं आहे तरी आप्तिष्ट मित्र परिवार यांनी या अंत्यविधीमध्ये सहभागी होऊन श्रध्दांजली अर्पण करावी.
त्यांच्या पच्छात्य मुले,सून,नातवंडं, असा आप्त परिवार आहे.