क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमीत्याने दि.३ ते, ५ जानेवारी ,२४ तिनदिवसीय कार्यक्रम ग्रामीण जनजागृती लोककला शाहीर मंडळ लाखांदुर शारवा जयप्रकाश गायन मंडळ तुलाणमेंढा व श्री गुरुदेव सेवा भजण मंडळ तुलाणमाल यांच्या सयुक्त विद्यमाने ग्रामीण लोक कलावंताचा भव्य मेळाव्याचे आयोजण मेंडकी गावाजवळ असलेला तुलाण (माल)गाव येथिल हनुमान मंदिराच्या भव्य पटांगनावर केले जाणार आहे.
मेळाव्याचे उद्घाटन मा. विजयभाऊ वडेट्टीवार विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र राज्य तथा आमदार ब्रम्हपुरी विधानसभा यांचे शुभहस्ते होणार आहे . सह उद्घाटक म्हणुन माजी जि. प. सदस्य मा. राजेशभाऊ कांबळे . कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन ब्रम्हपुरी तालुका कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष मा. खेमराजभाऊ तिडके तर उपाध्यक्ष म्हणुन माजी जि . प. सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर , विलासभाऊ विखार नगरसेवक ब्रम्हपुरी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सोनुभाऊ नाकतोडे . प्रमुख अतिथि म्हणुन तुलाण च्या सरपंचा कु. पुनमताई कसारे, दिवाकरजी मातेरे संचालक कृ. उ . बा. स. प्रमोदभाऊ मोटघरे कृ उ. बा. स. माजी जि. प. सदस्या स्मिताताई पारधी, जगदीश भाऊ आमले मा. न. से. चौगानचे सरपंच उमेशभाऊ धोटे, अंकुशभाऊ मातेरे, . रानबोथली चे सरपंच सचिन लिंगायत, दुर्गाबाई नखाते, हितेंद्र राउत, गणेशभाऊ घोरमोडे, चुन्ने साहेब , तोंडरे साहेब व ईतर मान्यवर उपस्थित राहणार असुण आयोजित तिनदिवसीय कार्यक्रमात भजण, किर्तण, भारूड, दांडार, तमाशा, पोवाडा. खडी- गम्मत, समाज प्रबोधण . लोककला , गितगायण . नृत्य व आदी प्रकारच्या कार्यक्रमाची रेलचेल असणार करीता ब्रम्हपुरी, नागभीड, वडसा, आरमोरी ग्रामीण कलाचमुनी तथा वैयक्तिक कलावंतानी भव्य मेळाव्यात सहभागी हान्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष बुधाजी भलावि यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.