महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने 13 मे रोजी दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल आरमोरी, आरमोरी शाळेचा एकूण निकाल 100 टक्के लागला आहे.
81.60%,कु.देवयानी राकेश सिंग बैस 75.40%,नैतिक सुशील वाझुरकर
75 .40% ने उत्तीर्ण झाले
या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या निकालाची उज्वल परंपरा कायम राखत शाळेचे नाव लौकिक केले.याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. भाग्यवानजी खोब्रागडे साहेब तथा संस्था सचिव,मा. डॉ.सचिनभाऊ खोब्रागडे यशवंत इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य अमरदीप मेश्राम तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष संस्था सचिव व शाळेच्या वतीने खूप खूप अभिनंदन करण्यात आले