कारंजा:- कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री राजेंद्र पाटणी साहेब यांनी डिसेंबर 2023 च्या अर्थ संकल्पात 36 कोटी 70 लक्ष 93हजार रूपये अंदाजित किंमत असलेली खालील कामे मंजूर करून घेतली.कारंजा मानोरा तालुक्यातील मंजूर कामे खालील प्रमाणे आहे.सा. बां. विभाग, वाशिम अंतर्गत कारंजा मानोरा तालुक्यातून प्रस्तावीत कामं
डिसेंबर-२०२३ चे अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आली.कारंजा मानोरा तालुक्यातील कामे या प्रमाणे आहेत.
कारंजा तालुक्यातील वाशीम जिल्ह्यतील लोहारा पोहा काकडशिवनी भडशिवनी बांबर्डा कुपटी रस्त्यावर किमी. 17/400 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे प्रजिमा 33 ता. कारंजा, अंदाजित किंमत 119.08 लक्ष रूपये, मानोरा तालुक्यातील कामे वाशीम जिल्ह्यतील कोलार जवळ हिवरा पारवा रस्त्याची सुधारणा करणे इजिमा. 35 किमी. 8/00 ते 13/00 ता. मानोरा,अंदाजित किंमत 290.50 लक्ष रूपये, वाशीम जिल्ह्यतील प्रजिमा १ ते खापरदरी गिर्डा चिखलागड रस्त्याची सुधरणा करणे इजिमा. 67 किमी . 0/00 ते 3/00 ता. मानोरा,अंदाजित किंमत 174.30 लक्ष रूपये, वाशीम जिल्ह्यतील जनुना धामणगाव देव रस्त्याची सुधारणा करणे ग्रा.मा. 26 किमी. 0/00 ते 2/500 ता. मानोरा अंदाजित किंमत 145.25 लक्ष रूपये, वाशीम जिल्ह्यतील पोहरादेवी सावळी रस्त्याची सुधाराणा करणे. ग्रा.मा 64 किमी. 0/00 ते 4/00 ता. मानोरा अंदाजित किंमत 232.40 लक्ष रूपये, वाशीम जिल्ह्यतील जामदरा ते कवठळ रस्त्याची सुधाराणा करणे. ग्रामा. 6 किमी. 0/00 ते 3/00 ता. मानोरा अंदाजित किंमत 160.00 लक्ष रूपये,वाशीम जिल्ह्यतील रा.मा. 287 ते वाठोड पोच रस्त्याची सुधाराणा करणे ग्रामा. 36 किमी. 0/00 ते 1/500 ता. मानोरा अंदाजित किंमत 65.00 लक्ष रूपये,वाशीम जिल्ह्यतील रा.मा. ते देवठाणा कारपा रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे इजिमा. 36 किमी. 3/00 ते 8/00 ता. मानोरा अंदाजित किंमत 300.00 लक्ष रूपये, वाशीम जिल्ह्यतील विठोली गलमगाव चिखली ती जिल्हा सिमा रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे इजिमा. 39 किमी. 3/00 ते 7/700 ता. मानोरा अंदाजित किंमत 350.00 लक्ष रूपये,
वाशीम जिल्ह्यतील दापुरा ते धानोरा भुसे खंडाळा मोहगव्हाण पारवा ते अभयखेडा रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे इजिमा. 35 किमी. 3/00 ते 5/00 व 12/00 ते 19/00 ता. मानोरा अंदाजित किंमत 700.00 लक्ष रूपये,वाशीम जिल्ह्यतील गादेगाव वाईगौळ सावळी धावंडा रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे इजिमा. 41 किमी. 0/00 ते 0/700 ता. मानोरा अंदाजित किंमत 30.00 लक्ष रूपये,वाशीम जिल्ह्यतील वरोलि ते जिल्हा सिमा रस्त्याची रुंदीकरनासह सुधारणा करणे इजिमा. 71 किमी. १/२०० ते १/५०० ता. मानोरा अंदाजित किंमत 90.00 लक्ष रूपये,वाशीम जिल्ह्यतील रा.मा ते आमगव्हाण कोंडोलि पारवा भोयनी फाटा रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे इजिमा. 70 किमी. 8/00 ते 12/500 ता. मानोरा अंदाजित किंमत 500.00 लक्ष रुपये, वाशीम जिल्ह्यतील गादेगाव वाई गौळ सावळी धावंडा रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम करणे ता. मानोरा अंदाजित किंमत 70.00 लक्ष रुपये,
वाशीम जिल्ह्यतील पोहरादेवी कमान ते मंदिर रस्त्यावर किमी. 0/500 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे. ता. मानोरा अंदाजित किंमत 200.00 लक्ष रुपये, वाशीम जिल्ह्यतील
विळेगाव कारपा विठोली आसोला कारखेडा वरोली रस्त्यावर किमी. 8/800 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे प्रजिमा. 46 ता. मानोरा अंदाजित किंमत 244.40 लक्ष रुपये, इत्यादी कामे मंजूर करण्यात आली.डिसेंबर 2023 च्या अर्थ संकल्पात 36 कोटी 70 लक्ष 93हजार रूपये अंदाजित किंमत असलेली खालील कामे मंजूर करून घेतली असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहाय्यक यांनी कळविले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....