अकोला :-
संघटनेच्या माध्यमातून जनतेच्या समस्या निराकारणासोबत मानवतेचे कार्य तसेच आपण विश्वातील सर्वात मोठ्या पार्टीचे सभासद असून अध्यक्षपद हे काटेरी मुकुट असून पालकत्व म्हणून आपल्याला पक्षाने जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी आपण यशस्वी पार पाडणार असा विश्वास जिल्हाध्यक्ष किशोर पाटील यांनी व्यक्त केला.
मुर्तीजापुर शहर अध्यक्ष म्हणून हर्षल साबळे तर कुरण खेड मुर्तीजापुर अध्यक्ष म्हणून प्रशांत ठाकरे यांच्या अध्यक्ष निवडी बद्दल अभिनंदन करताना ते बोलत होते.
प्रभाकर मानकर आणि अनिल गावंडे हे निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित होते.
खासदार अनुप धोत्रे यांनी निर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून ग्रामीण आणि शहरी भागामध्ये पक्षाचा विस्तार करण्यामध्ये यशस्वी ठरतील असा आशावाद व्यक्त केला तर आमदार हरीश पिंपळे यांनी दोन्ही युवा पदाधिकारी समाजातील व संघटना लोकप्रतिनिधी यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करून न्याय मिळवून देण्याचे काम करतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी सुद्धा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले यावेळी मंचावर भूषण कोकाटे रितेश सभाजकर, सौभाग्यवती नूतन हरीश पिंपळे रावसाहेब काबे, कमलाकर गावंडे,किशोर मांगटे पाटील, प्रभाकरराव मानकर, अनिल पाटील गावंडे ,भूषण भाऊ कोकाटे, अंबादास उमाळे, प्रशांत ठाकरे, रविकांत राऊत, संदीप गावंडे ,हर्षल साबळे ,अविनाश यावले विजय डोईफोडे ,नंदकिशोर राऊत, माधव मानकर माधवराव काकड आदी मंचावर विराजमान होते.
रितेश समाजकर नूतन ताई पिंपळे रावसाहेब तांबे रावसाहेब कांबळे कमलाकर गावंडे अभय पांडे सचिन देशमुख कविता गुल्हाने विजय डोईफोडे हर्षल साबळे अनिल अग्रवाल सुनील डायलकर अमोल पिंपळे किशोर ठाकूर सचिन खरात खताळकर राहुल अग्रवाल राजू पीस पिसाट, अमोल महल्ले सुयोग देशमुख प्रशांत ठाकरे, अनंत पांडे प्रशांत पांडे रविकांत ठाकूर रविकांत राऊत संदीप गावंडे, नंदकिशोर गावंडे डॉक्टर गावंडे दत्तात्रय गवळी हरिदास गुरलकर संजय दहातोंडे सुनील बनसोड, जयकुमार ठोकळ, प्रमोद ठोकळ किरण उमाळे पप्पू मुळे लखन अरोरा, प्रशांत पंच, अविनाश , यावले, विशाल शीहे, बबलू भेलोडे सौरभ गाडेकर हर्षद सावले विजय डोईफोडे, राजू सरदार, विनायक वारे, भूषण कोकाटे राजेंद्र दावेदार गजानन ढोरे छत्रपती साबळे नारायण भटकर नंदकिशोर राऊत राम कांबे राम खंडारे निलेश मानके विजय गाडेकर नितीन शिंदे प्रमोद टाले आधी यावेळी उपस्थित होते. ढोल ताशा पुष्पवृष्टी करून नवीन पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले
आपल्या प्रतिक्रिया द्या....