स्थानिक हितकारिणी माध्य व उच्च माध्य विद्यालय आरमोरी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्याने बालिका दिन साजरा करण्यात आला.
बालिका दिनाच्या औचित्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे पर्यवेक्षक बहेकर सर, प्रमुख मार्गदर्शिका अँड. नीता डोकरे, प्रमुख अतिथी प्रा. कु. पेटेवार,प्रा. कु. मेश्राम, प्रा.कु. डहारे, प्रा.कु. साळवे,प्रा. कामडी, प्रा. बुद्धे उपस्थित होते.
विद्यालयाचे प्राचार्य फुलझेले सर यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे संचालन प्रा. कु. श्रीरामे, प्रास्ताविक प्रा. कु. शेंडे, व आभार प्रा. कु. डहारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यश्वितेसाठी विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षेकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.