दिनांक 17/8/2022रोज रविवार ला आम आदमी पार्टी::: ता अर्जुनी/मोर यांचे वतीने ज्या शेतकऱ्यांचे धान शासनाने खरेदी केलेले नाही. त्या शेतकऱ्यांना सोबत घेवुन ता. संयोजक कैलाश नंदेश्वर. ता सचीव श्री गणेश द्रुगकर. कोषाध्यक्ष श्री नरेश आदमने. ता आदीवासी संयोजक श्री हरी भाऊ नैताम. तसेच अन्याय ग्रस्त शेतकरी बांधव यांनी एस . डी. एम. अर्जुनी / मोर.यांचे वतीने मुख्यमंत्री म. राज्य .पणन मंत्री म. राज्य तसेच जिल्हाधिकारी गोंदिया यांनाश्री. सुर्यवंशी साहेब यांचे माध्यमातुन तात्काळ शेतकऱ्यांचे धान खरेदी करा. अन्यथा आठ दीवसां मध्ये मागणी मान्य न झाल्यास आम आदमी पक्षाचे वतीने पीडीत शेतकऱ्यांना घेवुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार. असा प्रकारचे निवेदन देण्यात आले . निवेदन देतेवेळी ता संघटन मंत्री बि. शैलेंद्र. व संपुर्ण ता. पदाधीकारी "आम आदमी पार्टी."तसेच शेतकरी बांधव.