अकोला:- सर्वशाखीय, सर्वक्षेतरीय तेली समाजाचा 323 वा वर-वधु परिचय मेळावा व बुक प्रकाशन सोहळा, रविवार दिनांक 25 फेबुवारी ला दुपारी 2.00 वाजता, विदर्भ हिंदी साहीत्य सम्मेलन, प्रथममाळा, मोरभवन, सीताबर्डी, नागपूर येथे समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रिंटेड व डिजिटल पुस्तकाचे प्रकाशन करुन संपन्न होणार आहे. मेळावा व पुढील प्रिंटेड आणि डिजिटल बुक प्रकाशनाकरिता व्हाटसअप द्वारे किंवा आमच्या कार्यालयात नोंदणी करावी असे संयोजक राजेश पिसे, संस्थापक स्नेही पुकार, रेशिमबाग लोकांची शाळा चौक नागपूर मो. 9763081485 यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.