वरोरा :-
वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी नुकतेच नागरिकांनी स्वयंसपूर्तीने वाहन नियमाचे पालन करावे असे आव्हाहन करण्यात आले होते
आज दि 19मे रोजी5वाजता रत्नमाला चौकात
विनाहेलमेट, विनाशिटबेल्ट, नोपार्किंग, विनाकागदपत्र , फान्सीनबर प्लेट अश्या २६६ वाहन धारकावर कार्यवाही करण्यात आली.तर
पोलिस स्टेशन भद्रावती येथे १८५ वाहनधारक वर कारवाही करण्यात आली
पोलिस स्टेशन माजरी येथे ३८ वाहन धारकावर कार्यवाही करण्यात आली, वरोरा
उपविभागात एकूण ४८९ वाहन धारकावर कार्यवाही केली.
लोकांच्या जिविताचे सुरक्षा साठी ही मोहीम सुरू असून जनतेने ,वाहनचालकांना.
हेल्मेटचा वापर करा सुरक्षित रहा असे आव्हाहन पोलीस अधिकारी आयुष नोपानी, आई पी एस, पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे, ट्राफिक विभागाने केले आहे
आपल्या प्रतिक्रिया द्या....