अकोला:- दिनांक 3/11/2024 रविवार रोजी.माणूसकी फाॅऊन्डेशन अकोला यांच्या वतीने भाऊबीजेचा कार्यक्रम झाला.अबालवृध्दाना वस्त्र वाटप साडी,लुगडे,धोतर जोडी, आणि मिठाई,स्नेहभोजन देऊन.वृध्द लोकाची आस्थेनं चौकशी केली.वृध्दाश्रम बांधकाम साठी 51 पोते सिमेंट दान देण्याचे जाहीर केले.तसेच जैन साहेब आणी राऊत सर.अंबुसकर सर यांचा श्रीनाथ वृध्दाश्रम परिवाराच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.माणुसकी संस्थेने वृध्दाश्रमचे संचालक विजयकुमार धरमकर यांचा यथोचित सत्कार केला. रविजी अंभोरे सर आणि मित्र परिवार यांनी परिश्रमपूर्वक कार्यक्रम केला.वृध्द आजी,आजोबा / निराश्रित/ निराधार, (महिला / पुरुष, ६० वर्षे वयोगटातील) व्यक्ती असल्यास त्वारीत संपर्क साधावा सकाळी सहा वाजता चहा,आठ वाजता नास्ता,अकरा वाजता जेवन,दुपारी चार वाजता चहा,रात्री आठ वाजता जेवन,गरजूनी संपर्क साधावा,श्रीनाथ वृध्दाश्रम दहिगाव ता तेल्हारा जि अकोला.मो.8888743178.