माजरी पोलिस ठाण्याअंतर्गत एका महिलेला मोबाईलवर अश्लील मॅसेज पाठवून लैंगिक सुखाची मागणी करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका युवकाविरोधात गुन्हा दाखल.
२६ वर्षीय पीडित महिलेला केली. आरोपी कौशल संतोष माळवे (१९), रा. पाटाळा याने फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि मोबाइलवर संपर्क करून वारंवार मेसेज व कॉल करीत होता.
माजरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी कौशल संतोष माळवे याच्या विरुद्ध अप. क्र. ८२/२०२३ कलम ३५४ (अ), ३५४ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला.