गटाच्या माध्यमातुन महिलांचा आर्थिक विकास. साधला आहे.नाबार्ड व विदर्भ कोकन ग्रामीण बैंक शेगाव (बु) यांच्या सयुक्त विद्यमाने शेगांव येथे नाबार्ड स्थापना दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदमावार साहेब, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून खनके साहेब ,vkgb शाखा व्यवस्थापक शेगांव, पांडे सर रोखपाल उपस्थित होते. या कार्यक्रमात रांगोली स्पर्धाचे आयोजन करण्यात आले त्या मध्ये माँ माणिकादेवी, माता रेणुका, नवप्रेरणा,kGN, दिव्यांग, सहयांद्री, स्वावलंबी, संघर्ष इत्यादि समूह सहभागी झाले. सहभागी 8 महीला समूहाला बक्षीस वितरण करण्यात आले.
तसेच पदमावार यांच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ICRP मनीषा पटेल, प्रस्तावना BCA स्वप्निल सोनूने, आभार BCA प्रतिभा मोरे यांनी केले.