अकोला:-भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष वसंत बाछुकायांची ऑल इंडिया व्यापारी संघटना कॅट च्या विदर्भ चेअरमन पदी निवड करण्यात आली आहे व्यापाऱ्यांच्या समस्या निराकरणासाठी कॅटची महत्त्वपूर्ण भूमिका असून सातत्याने व्यापाऱ्यांच्या प्रश्न प्रखरपणे मांडणारे केंद्र आणि राज्य शासनाकडे या संघटनेचा विदर्भाचे नेतृत्व अकोल्याकडे आले आहे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्य धार्मिक सामाजिक शैक्षणिक बँकिंग क्षेत्राचा अनुभव असणारे उद्योजक बाछूकात्यांची निवडचेखा, अनुप धोत्रे, पालकमंत्री ना आकाश फुंडकर,आ.रणधीरसावरकर, हरी शिंपले,आ.पकाशभारसाकले,आमदार वसंत खंडेलवाल किशोर पाटील विजय अग्रवाल निकेश गुप्ता,संतोष शिवरकर जयंत मसने,गिरीश जोशी तेजराव थोरात कृष्णा शर्मा माधव मानकर अभिनंदन केले