महात्मा ज्योतीबा फुले युवा संघर्ष समिती आरमोरी यांच्या वतीने दि. ११ एप्रिल २०२४ ला सकाळी ८.०० वा. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचा जयंती सोहळा आयोजित करण्यातआला आहे. मा. भाग्यवानजी खोब्रागडे शिक्षण महर्षी आरमोरी मा. भूषणसिंह खंडाते मा.रामहरी वाटगुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. सायंकाळी ६.०० वा. भव्य समाज प्रबोधनात्मक आर्केस्ट्रा सादरकर्ते आकाश राजा गोसावी नागपूर व त्यांचा संच सादर करणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ललीतकुमार लाडे नायब तहसिलदार आरमोरी सहउद्घाटक मदनजी मेश्राम, सचिव प्रेरणा एज्युकेशन सोसा.वडधा.तर अध्यक्ष म्हणून सचिनभाऊ खोब्रागडे, प्राचार्य, श्री किसनराव खोब्रागडे महाविद्यालय, वैरागड. तर उपाध्यक्ष म्हणून अविनाश मेश्राम, वनपरिक्षेत्राधिकारी, आरमोरी प्रमुख पाहुणे विजयकुमार ठवरे . डॉ.मसराम मा. जयकुमार मेश्राम समाजिक विचारवंत आरमोरी, प्रा.शशिकांत गेडाम, प्रा.कु. वेणूताई ढवगाये मा. भारतभाऊ बावनथडे, मा. मिलिंदभाऊ खोब्रागडे .डॉ. चिखाराम साहेब मा. योगेंद्र बन्सोड प्रकाश पंधरे. गुरुदास बोरुळे मा. हितेश रामटेके. मनोज ठकरानी ओजल रवींद्र अंबादे मा. मनोज सावकर टेंभुर्ण यांच्या प्रमुख उपस्तितीत संपन्न होणार आहे.
दि. १२ एप्रिल २०२४ ला सायं. ७.०० वा. महापुरूषांची वेशभूषा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम दि. १३ एप्रिल २०२४ ला संध्याकाळ. संध्याकाळी ७. वाजता सांस्कृतिक कार्यक्रम. आणि 14 एप्रिल 2024 सकाळी 7.30 वा. डॉ. बाबासाहेव आंबेडकर जयंती सोहळा, व ध्वजारोहण, होणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येनी उपस्तित राहण्याचे आव्हान महात्मा फुले युवा संघर्ष समिती, आरमोरी च्या वतीने करण्यात आला आहे.