रक्तदान, अन्नदान, आरोग्य सेवा, अध्यात्म , शिक्षण एकमेकांशी निगडीत असून लोकनेते व सुखदुःखात सहभागी होणारे लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांनी आपल्या कर्तुत्वाने सर्वांना एकत्रित करण्याचे काम करणारे संजय भाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार रणधीर सावरकर यांच्या मतदारसंघात पुराची सनातन धर्माची परंपरा असलेले पानेट तीर्थ स्थळावर आरोग्य सेवा अध्यात्म तसेच रक्तदान गोसेवा चे कार्यक्रम आयोजन करून समाजाला अभिप्रेत कार्य करण्याची प्रेरणा युवाशक्ती आणि या परिसरातील नागरिकांना दिल्याचे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अकोट पंच पंचायत समितीचे उपसभापती संतोष शिवरकर यांनी केले.
अकोला पूर्व विधानसभा मतदार संघाच्या वतीने आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे यांच्या मार्गदर्शनात पानेट इथे ,पिलकवाडी आयोजित डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी च्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दत्तू पाटील हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे जिल्हा संघटन मंत्री माधव मानकर जिल्हा उपाध्यक्ष दादा पेठे, संदीप गावंडे, भूषण बजारे विवेक भरणे गिरीश जोशी, मधुकर पाटकर संदीप अरबट मनोहर चाकोते पवन वर्मा, गणेश पाक धुणे सतीश धुमाळे राजेश नागमते उमेश पवार राजेश रावणकर आशिष निपाणे, मनीष मोडक, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
67 रक्तदात्यांनी रक्तदान करून तीर्थस्थळावर अन्नदान गोसेवा स्वच्छता अभियान आरोग्यसेवा प्रयागराज कुंभजल, कुसुमाग्रज यांची जयंती तसेच मराठी मायबोली दिवसाच्या आनंद उत्सव तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी बायबोलीला अभिजीत भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधानाचे अभिनंदन असे पत्र पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला वितरण करून अभिषेक करण्यात आले गेल्या तीन दिवस सातत्याने कार्यक्रम सावरकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली यावेळी साडेपाच कोटी रुपयांची विकास कामाचा लोकार्पण सुद्धा करण्यात आला रस्ते आणि कार्यक्रम साठी ची उभारणी करण्यात आली आहे लवकरच अजून त्या भागात विकास कामे होऊन भावी भक्तांना सुविधा उपलब्ध होणार आहे.
यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला
सीआयडी डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीचे रमेश देशपांडे डॉक्टर दिलीप पांडे संदीप मोकाशी नीलिमा पाट खेडकर आशाताई कडू कविताताई इंगळे अविनाश पोहरे, प्रसन्न जोशी सुनील पांडे यांनी आपली सेवा प्रदान केली .
कार्यक्रम सातत्याने तीन दिवस यशस्वी करण्यासाठी संतोष शिवरकर सुरज घुले भास्कर शिवरकर वामनराव मारते वैभव श्रीनाथ संजय भालेराव सतीश श्रीनाथ सुरज बुले, प्रथमेश सूर्य प्रज्वल वानखडे राहुल बावणे गणेश पाच दुणे वैभव भारंबे शुभम कुकडे शुभम लोणे रोशन आडे सुमित घोगरे सतीश ठाकरे कार्तिक लोणकर मंगेश कोल्हे विनोद मंगले सागर मोडक मोहन मोडक चेतन रायबोले नितीन इंगळे सौ शीतल बोरघाटे सो जयश्री बोरघाटे गजानन खारोडे बाबू सिंग सोळंके आशिष निपाणी विजयसिंह सोळंके पंकज भाऊ बोंडे संदीप अरबट संदीप मुंडे राहुल व्हेरी कार अभिषेक दामोदर किशोर लिपते प्रवीण इंगळे किशोर गवते विठ्ठल हातेकर सतीश धुमाळे पुरुषोत्तम धुमाळे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.