लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला.
निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.