दिनांक 31/07/2025 गुरुवार रोजी,दि. 27/07/2025 करीता दिलेला हवामान अंदाज.
???? दि. 27 ऑगस्ट 2025 ह्या दिवसाचा हवामान अंदाज.
???? आज दि. 27 ऑगस्ट ही तारीख.
.
???? आज श्री गणेशचतुर्थी निमित्त बाप्पाचे आगमनाची कृपा.
????????????????
आज दिनांक 27/08/25 बुधवार
???? पुर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा,कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, येथे व इतरत्र ठिकाणी आज दुपार नंतर,संध्याकाळी,रात्री
जोरदार, मुसळधार,गडगडाटी, वादळी पाऊस होण्याची आणि काही भागात वीजा पडण्याची दाट शक्यता. सावध व्हा ! सतर्क रहा !! दुपारपूर्वी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करा !!!
श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
????????????????
*गोपाल विश्वनाथ गावंडे*
*हवामान अभ्यासक*
*मो.नंबर : 9673425399*
मु.पो.रुई (गोस्ता) ता.मानोरा जि.वाशिम
(पश्चिम विदर्भ) प्रसार सौजन्य : दैनिक विश्वजगत ; साप्ताहिक करंजमहात्म्य,युवा क्रांती समाचार, कारंजा (लाड) जि. वाशीम.मोबा. 9075635338.
आपल्या प्रतिक्रिया द्या....