अकोला जिल्हा कबड्डी खेळाडू साठी प्रसिद्ध असून राष्ट्रीय स्तरावर उमरी, जुने शहर या चैतन्यभागात करण्याचं काम केलं राजकीय सामाजिक खेळाडूंचा असल्यामुळे आपण आमदार चषक माध्यमातून नवीन खेळाडूंना वाव मिळावा म्हणून 13 जून ते 15 जून पर्यंत आमदार रणधीरराज्य अजिंक्य कबड्डी चॅम्पियनशिप मुल व मुली मा. आमदार श्री रंणधीर भाऊ सावरकर आमदार चषक 2025 स्वर्गीय लक्ष्मण दादा जंगम स्टेडियम मोठी उमरी येथे मैदानाचे भूमिपूजन करण्याकरता उपस्थित माननीय आमदार रणवीर भाऊ सावरकर शहराध्यक्ष जयंतराव जी मसने ग्रामीणचे अध्यक्ष संतोष शिवरकर केशवरावजी पातोंड राजेंद्र नेरकर विलास वखरे वासुदेवराव नेरकर राजूभाऊ राऊत प्रकाश इंगळे राजू पिंपळकर मिलिंद शेगोकार प्रल्हाद ढोरे संदीप शेगोकार दिनकरराव ओळंबे बाबुराव भडांगे राजूभाऊ मंजुळकर गजानन थोरात देविदास पोटे प्रमोद लांडगे अशोकराव थारकर दिवाकर गावंडे तुकाराम गोमासे गजानन डिक्कर धनराज मळसने अविनाश सरोदे गजानन रामचौरे महादेव कापले मयूर राठोड गोपाल मदनकार संजू पाटील अमोल गायकवाड संजय ठाकरे सुरेंद्र सपकाळ रितेश खुमकर सागर सोळंके प्रमोद नवखेडे अमोल टाकळकर सुभाष अत्तर कार सोनू बाबुळकर रणजीत वानखडे दिगंबर भाऊ नावकार राशिद महिला कबड्डी कोच डॉक्टर अजबराव टाले सर, पप्पू भाऊ बोबडे, सुभाष पळसपगार, चक्रनारायण बोबडे, शेगावकर राहुल शेगावकर, सुरेश मेश्राम, मंगेश भाकरे, मंगेश मोरखळे, मनीष गुजरकर, सचिन भागवत, संजय कुचेकर, सचिन धानोरकर अमित वनारे पवन सावरकर निलेश येरळीकर गणेश वेरुळकर संदीप लाफूरकर अनिल कांबळे पिंटू भाऊ लोखंडे राजू सपकाळ सत्यविजय जळमकार सुभाष ढोरे शिवलाल इंगळे सुनील इंगळे नरेंद्र दिंडो कार आशिष मसने विठ्ठल देशमुख प्रास्ताविक मिलिंद राऊत आभार प्रदर्शन संदीप गावंडे सावरकर यांनी केले.अकोला महानगर होशी, कबड्डी असोशियन,अमयुचर कबड्डी, असोशियन ऑफ विदर्भ अकोला पूर्व भाजपापदाधिकारी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले