नागभिड : नागभिड तहसिल कार्यालयाअतंर्गत राष्ट्रिय कुटुंब अर्थसाय्य योजने अतंर्गत तालुक्यातील विविध गावातील १८ महिलानां या योजनेत निवड करण्यात आली असुन निवड करण्यात आलेल्या महिलांना चेक व्दारे अनुदानाचे वाटप करण्यात आले. यावेळी सजंय गाधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष विनोद बोरकर, समितीचे सदस्य भोजराज ज्ञानबोरवार, मंगेश सोनकुसरे ,नायबतहसिलदार सुनिल भानारकर, रामटेके, मेश्राम, इतर कर्मचारी व लाभार्थी महिला यावेळी उपस्थीत होत्या.