राष्ट्रीय ओबीसी महासंघाची ओबीसी सहविचार सभा कल्याण येथे पार पडली. सदर सभेत झालेल्या चर्चेचा थोडक्यात आढावा...............
१) प्रास्ताविक- एकनाथ तारमळे सर.
ओबींसी जातनिहाय गणना.. २०२१ जनगणनेचं वर्षे असताना जनगणना नाही.. बिहार ७ जानेवारीपासून जातनिहाय जनगणना सुरु- १२ जानेवारी 2023 रोजी ओबीसी राष्ट्रीय महासंघाची, नागपूर येथे सभा....१५ मार्च मुंबई येथे ११ वा निदर्शने व नंतर २.०० ते ५.००वा सभागृहात विशेष अधिवेशन...तेथे व्याख्याते १.रोशन पाटील २ सुनिल देवरे २० मिनिट.. ओबीसी विद्यार्थी शिक्षणासाठी ७२ वसतिगृहे मंजूर.. मात्र व्यावसायिक शिक्षणासाठीच आहेत. उच्च शिक्षणासाठी वसतिगृहे नाहीत....१ निदर्शनासाठी पाट्या, घोषणा, पाणी,नाश्ता, झेंडे टोप्या,पट्टे,साऊंडसिस्टिम, सतरंज्या
----------------------------
२) मनोगत-
१)प्रकाश भांगरथ सर- जातनिहाय जनगणना बिहार तामिळनाडू, छत्तीसगड, मध्यप्रदेश इथे सुरु मात्र कैंद्रसरकार महाराष्ट्रात जनगणना करत नसल्याने मुंबई यशवंतराव सभागृह येथे दि.१५ मार्च रोजी ११ वा निदर्शने मोर्चा. पदधिकार्याच्या सहकार्यातूत निर्दर्शन नियोजन. स्वयंखर्च, slogan कोणत्या हव्यात, मागील बॅनर, निवेदने इ.
कोकण विभागातून व इतर 3( म्हात्रे) आमदार ओबीसी, 2023 मंत्रीमंडळात अतुल सावे हे ५२% तून एकमेव मंत्री, मंबई येथे मुख्यतः रेल्वेने जाणे, मोर्चात बाहेरून येणाऱ्यांना भोजन व्यवस्था.. खर्चाचा भार.. १००० पट्टया व टोप्या, काठ्या ई. निवेदनात २५ विषय, महत्वाचा विषय, बिहारप्रमाणे जनगणना सुरु व्हावी.. मराठा चेंबर ऑफ पत्रकार यांना निवेदन. प्राथमिक खर्च ४ लाख शक्यता..
-----------------------------
३) अरुण मडके सर- निदर्शनासाठी कोकण विभागातून विशेषता ठाणे जिल्ह्यातून ५x १००० = ५००० माणसे हवीत. गुणवता असूनही आरक्षणाअभावी बेकारी बेरोजगारी, विश्वासू निष्ठावान माणसांनी खर्चा ची जबाबदारी उचलावी. ओबीसी निर्भय झाला पाहिजे. आर्थिक वस्तुरुपात सेवा दया,
----------------------
४) प्रकाश पवार सर- ओबीसी सेलचे सहकार्य ध्या.. निर्दर्शनात येणाऱ्यांची मोर्चाबाबत जनजागृती करा.
-------------------------
५) पुरुषोतम ठाकरे सर- ओबीसींच्या वेगवेगळ्या संघटनांना निमंत्रण व आवाहन करा..
-----------------------
६) अनिल निचिते--१५ मार्चरोजी शहापूरमधून ४००-५०० ओबीसी (सेवा संघ, पेन्शन संघ, कुणबी समाज) आश्वासन.
---------------------------------
७) अशोक विशे- ठाणे जिल्हा KCCI अध्यक्ष
-------------------
८) अँड राहुल ठाकरे वाडा- यशवतराव सभाग्रृहाची बैठक व्यवस्था किती?२०००/-
-----------------------------------
९) प्रवीणकुमार कटारिया- कुर्मी छत्तीसगड..रेलवे अधिकारी- ५२ % २७ % का ? व कसे ?शिक्षा और स्वास्थपर भर. इंटरव्हू Live टेलिकास्ट हवं.
------------------------------
१०) भोईर व सोनावणे-- इतरांकडून अपरोक्ष मदत मागा.
-------------------------
११)--- संतोष आंबेकर सर मुंबई---++ मुंबईतील संघटनांशी ही चर्चा होऊद्या.
---------------------
१२) भरत निचिते सर--- ग्रुपनिहाय वर्गणी
-----------------
१३) विश्वनाथ जाधव- कल्याण- सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांना भेट देऊन आवाहन करा. निवेदन दया
--------------------------
१४) मा. दिगंबर विशे सर- कायदा मोडून ओबीसी समाजाला Sc समाजासारखी सवय नाही. मात्र कायदा मोडून जमणार नाही. पार्किंग समस्या लक्षात घ्या. हुतात्मा
चौकात निर्दर्शन बंदी आहे. निवेदन अधिवेशनाधी की नंतर देणार का? निवेदनासाठी मंत्रालयाचे पास किती जणांना?
जबाबदारी चार प्रकारे पार पाडावी लागेल. मिडीया संख्येनुसारच प्रसिद्धी देते. ओबीसींच्या सर्वच पक्षाच्या व इतर पदाधिका-र्याना जरूर कळवा. भाजपमधील बहुजन विचाराचेच लोक येतील. भविष्यात ओबीसी राजकीय पक्षाची गरज भासणार आहे. ६ डिसेंबर गर्दीसाठी, जनजागृतीसाठी प्रेरणा व हिम्मत हा आदर्श. ओबीसी आरक्षणासाठी इतर जातींचही सहकार्य घ्यावं लागेल
पिण्याचं पाणी रस्ते ह्या राजकीय मागण्या तर शिक्षण , शिष्यवृती वसतिगृह ह्या सामाजिक मागण्या. मराठ्यांचे लाखाचे मोर्चे का कशासाठी व त्यांचा म्होरक्या कोण? याचाही अभ्यास करा. कोकणात ६० % कुणबी आमदार. आरक्षण ही सामाजिक समस्या माना. राजकीय नको.
आरक्षणासाठी तरुण पेटवा चेतवा. कार्यकर्ता थकू नये म्हणून बामसेफ पटर्न राबवा. voluntary donetion account काढा मिळेल तेथून निधी जमवा.. संपर्क केंद्र वाढवा.१२ मार्च रोजी टास्क मिटिंग ठरवून योग्य नियोजन करू. देशाचं सविधान मोडून खासकीकरण होता कामा नये.
---------------------------------
१५)- शेवट- भालचंद्र ठाकरे साहेब- वाडा-- समाजासमाजात जनजागृती हवी.Restriction व नियम पाळा. कायदा समजून घ्या. शासनविरोधी कृती नको. अर्वाच्च्य अशोभनीय वर्तन नको. आदर्श दाखवा. सर्व संघटना बरखास्त करून एकच शिखर संघटना करा. दबावगट निर्माण करा. सत्तेतला सहभाग वाढवाच. मराठा महासंघाने नेता पुढे केला नाही. ओबीसीमध्ये राजकारण घुसवून देऊ नका. युवकांशी संवाद साधून ध्येय स्पष्ट करून सांगा. कामातून विश्वास संपादन करा. संवेदना जागृत करा. सकारात्मकता वाढवा. पिछडा वर्ग हा डाग शिक्षण व्यवसायातून कष्टातून निघून जाईल. देशातील जगातील क्रांतीचा इतिहास अभ्यासा. निष्ठा व त्यागी वृत्ती वाढवा. अनेकांनी सर्व प्रकारचे सहकार्य व मदत करण्याचे दिले आश्वासन... ????
भालचंद्र गोडांबे सर, रा. मुरबाड
आपल्या प्रतिक्रिया द्या....