कारंजा :- दिनांक :- 13 जानेवारी 2024 रोजी भूमिपूजन समारंभ कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे मा.श्री.आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांच्या शुभ हस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, दलीत वस्ती निधि,तांडा वस्ती,2515-1238 अंतर्गत खालिल विविध विकास कामांचे सोहळ ,गायवळ, वाई, मुरंबी, तपोवन, पानवीहीर येथे 3 कोटी 94लक्ष अंदाजित किंमत असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले.कारंजा तालुक्यातील भूमिपूजन प्रसंगात बोलतांना कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांनी सांगितले की,आमच्या शेतकरी बांधवांना दिवसा विज दिली पाहिजे ही भूमिका फडणविस साहेबांनी मान्य केली. सोलर वर विज तयार करुन त्या सोलरची विज शेतकऱ्यांना दिवसा देन्यात येईल आणि हा प्रकल्प दोन ते तीन वर्षात पूर्ण होतो आहे. येत्या दोन ते तीन वर्षात शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल त्यांना पाणी देण्यास रात्री शेतात जावे लागणार नाही अशी आपणास ग्वाही देतो.पुढे बोलतांनी सांगितले की,माझ्या देशातील माता भगिनींना हांडा घेवून विहिरीवर जावे लागू नये या साठी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेन्द्र मोदी यांनी भुमिका घेतली आणि जल जिवन मिशन योजना सुरु केली. कारंजा बायपास वर गेल तर असं वाटत कि, कारंजा शहर बदललं, कुणालाही वाटत नव्हत की, या गतीनं कारंजा पुढं जाईल.

या गतीन पुढ गेल्याचं काम आपण बघतो आहे. आता कारंजाला बायपास काढायचे मोठ्या प्रमाणात हाती घेतले आहे. गावामध्ये स्ट्रीट लाइट लावायचे आहे.विकासाची कामे सुरु आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा तालुका अध्यक्ष डॉ. राजीव काळे , भाजपा शहर अध्यक्ष मा. श्री. ललित चांडक , ,ज्ञायकभाऊ पाटणी, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कानकिरड, तालुका उपाध्यक्ष राजीव भेंडे, पं.स.सदस्य दिनेश वाडेकर, संकेत नाखले , शशी वेळुकर, अक्षय बापू देशमुख,मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अधिकारी कांबळे , सार्वजनिक बांधकाम विभागाचे माकोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.पानविहिर येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रा.मा.287 पानविहीर फाटा ते पानविहीर रस्त्याची दर्जोन्नती करणे ता.कारंजा जि.वाशिम अंदाजीत किंमत 123.10 लक्ष रपये या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.सर्वश्री राजीव भेंडे,यशवंत देशमुख , रामकृष्ण पाटील, बाबाभाई खान, उजवणे सर, व्यवहारे सर, श्रीकांत जाधव , जियाउल्ला खान, राजु खान, अनवर भाई, सत्तार भाई, गजूभाऊ, ज्ञानेश्र्वर डांगे, प्रमोद राउत, शाम पाटिल राऊत, प्रमोद राऊत, बंडू पाटिल राऊत, प्रमोद इंगळे, समाधान चौधरी , रुपेश राठोड, गणेश महल्ले, निळे साहेब,विनायक ठाकरे, सतीशभाऊ राठोड, हर्षल काटोले, जुमळे पाटिल, किरण राठोड, गजानन नेमाने, वेदांत राठोड, रमेश राठोड, नाना वरघट, गजानन जाधव, कंचनपुरे, ज्ञानेश्र्वर ठाकरे, नितीन मानकर, अमोल पाटील राऊत, भानुदास भगत, पवार मोहन, श्रीवास्तव, सचिन जाधव, सतीश गिरमकार, श्रीवास्तव काका, मयूर खूपसे, विशाल बारबोले, थेर पाटिल, पुरूषोत्तम चौधरी, कनोजे, राठोड, गंगाधर वैद्य, शाम आप्पा होनराव, पांगरे आप्पा, सतीश ठाकरे इत्यादी सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजीव भेंडे यांनी केले. आभार प्रदर्शन व संकलन प्रमोद राऊत यांनी केले.वाई येथे दलितवस्ती निधी अंतर्गत पुरुषोत्तम मनवर ते आत्माराम मनवर घरपर्यन्त पेवर ब्लॉक अंदाजित किंमत 10.00 लक्ष रुपये, वाई येथे दलितवस्ती निधी अंतर्गत तुळशिराम आकाराम मनवर ते विजय मनव्वर घरपर्यन्त पेवर ब्लॉक अंदाजित किंमत 10.00 लक्ष रुपये या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. सरपंच अमोल ठाकरे, मनवर, ओमप्रकाश तापडिया, अशोक ठाकरे, गोपाल ठाकरे, इत्यादी सह गावातील नागरिक उपस्थित होते.मुरंबी येथे तांडा वस्तीअंतर्गत गजानन महाराज मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजित किंमत 10.00 लक्ष रुपये या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.मुरंबी- सौ. संगीता चौधरी, बाबु पाटिल चौधरी, वसंतराव काळे, गोपाल काकड, माजी सरपंच किसनराव काकड, पांडुरंग मोडक, इत्यादी सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तपोवन येथे 12.15 वाजता 2515-1238 अंतर्गत हनुमान मंदिर परिसरातील सभामंडपाची दुरुस्ती 10.00 लक्ष रूपये या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.बाबु पाटिल चौधरी, मोहन मोडक, राम भडांगे, राम वानखडे, राजु वऱ्हाडे उप सर, सदाशिव शिंदे, नाना मोडक, रामकृष्ण वानखडे, अशोक गावंडे, किरण वऱ्हाडे,संदीप लांडे इत्यादी सह गावातील नागरिक उपस्थित होते.गायवळ येथे 2515-1238 अंतर्गत गजानन महाराज मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजित किंमत 10.00 लक्ष रुपये, गायवळ ता. कारंजा येथे ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत सभामंडप बांधकाम करणे अंदाजित किंमत 30.00 लक्ष रुपये या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.सतीश राऊत, सागर चौधरी, सरपंच सौ. पुष्पाबाई अरूण राऊत, उप सरपंच यमुनाबाई इंगळे, सोमेश्वर गायकवाड, मंगला व्यवहारे, गौरव भगत, विष्णु लोखंडे, सरीता दिनेश गायकवाड, बाळकृष्ण व्यवहारे, विनोद इंगळे, सुभाष डाखोरे,गजानन टोपले, दत्तात्रय फुके, मनोहर गायकवाड, ज्ञानेश्र्वर गीते, जयाजी गायकवाड, सुनिल पोले, राजेंद्र गायकवाड, रामकृष्णजी पोले, गणेश शिंदे, दिनेश गायकवाड, बाळु ढोकणे, प्रकाश गायकवाड , अविनाश फुके. चंद्रशेखर गायकवाड, निरंजन गायकवाड इत्यादी सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सोहळ येथे येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत सोहळ फाटा ते सोहळ रस्त्याची दर्जोंनती करणे अंदाजित किंमत 190.54 लक्ष रुपये ,सोहळ येथे ग्रा. पं. ते पंडित देशमुख घर पर्यन्त सीमेंट. रस्ता10.00लक्ष,2515-1238 अंतर्गत सोहळ येथे दलितवस्ती निधीतून सीमेंट रस्ता अंदाजित किंमत 10.00 लक्ष रुपये या कामाचे भूमिपूजन झाले.सरपंच अरुणभाऊ देशमुख,रविभाऊ शहाकार, सरपंच गायवळ सतीश राउत, शंकर वैरागडे, रामदास भगत, मोखडकर, इत्यादी सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम स्थळी कामाच्या नाम फलकाचे अनावरण करण्यात आले. गावातील नागरिकांनी व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांचे स्वागत केले. असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांचे स्वीय सहाय्यक यांनी कळविले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....