अकोला:- जिल्हा व शिवसेना शहरा तर्फे दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती उत्सव मिवळणूक अकोला शिवसेनेच्या वतीने गुरुवार दिनांक २८-३-२४ रोजी सायंकाळी ४ वाजता श्री राजराजेश्वर महाराज मंदिर जुने शहर येथून मोठ्या जल्लोषाने निघणार आहे.
प्रमुख उपस्थिती
लाडके लोकप्रिय आमदार व जिल्हाप्रमुख
नितीन बाप्पू देशमुख
माजी आमदार गजानन दाळू गुरुजी
सेवकरामजी ताथोड मामा
माजी आमदार हरिदास भदे साहेब
जिल्हाप्रमुख गोपाल भाऊ दातकर
विनीत राजेश मिश्रा,राहुल कराळे, ज्योस्ना ताई चौहरे,देवश्री ताई ठाकरे,अतुल पवनिकर,विकास पागृत,मुकेश मुरूमकार,मंगेश काळे,विजय दुतोडे,गजानन बोराळे,दिलीप बोचे,ज्ञानदेव परनाटे,संजय शेळके, नितीन ताथोड,सुनीता ताई श्रीवास,योगेश्वर वानखडे (पाटील)मंजुषा ताई शेळके,वर्षा ताई पिसोडे अनील परचुरे,तरुण बगेरे,सुरेंद्र विसपुते,नितीन ताकवाले,मनीष मोहड,शुभांगी किंगे,अभय खुमकर,नितीन मिश्रा,नीलिमा ताई तिजारे,रेखा ताई राऊत,संगीता ताई राठोड,सीमा मोहडकर,सरिता वाकोडे,शरद तुरकर,गजानन चव्हाण,बबलू उके,संजय अग्रवाल,अभिषेक खरसाडे,किरण ठाकरे,निवृत्ती तिजारे,लक्ष्मण पंजाबी,आकाश राऊत,प्रकाश वानखडे,विजय परमार,राजदीप टोहरे,पवन पवार,भूषण पाटील,अंकुश सित्रे* आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. सर्व शिवप्रेमी,हिंदु प्रेमी
व शिवसेनेच्या सर्व उपजिल्हाप्रमुख,तालुकाप्रमुख,शहर प्रमुख,उपतालुकाप्रमुख,विभागप्रमुख, जि.प.सर्कल,पंचायत समिती सर्कलप्रमुख,युवासेना सर्व पदाधिकारी, महिला आघाडी सर्व पदाधिकारी, शेतकरी सेना सर्व पदाधिकारी,सहकार सेना सर्व पदाधिकारी,
सर्व शाखा प्रमुख,सर्व जिल्हा परिषद सदस्य,सर्व पंचायत समिती सदस्य,नगरसेवक,सर्व संघटक, सर्व सहसंघटक,सर्व समन्वयक, सहसमन्वयक,तथा सर्व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
अकोला शहर,जिल्हा
योगेश गिते प्रसिद्ध प्रमुख
चेतन मारवाल सोशल मीडिया प्रमुख
आपल्या प्रतिक्रिया द्या....