अकोला:- मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा, या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रभात किड्स स्कूल, अकोला ने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवीत 51लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकाविले आहे.
सोमवारी, १४.१०.२०२४ रोजी मुंबई येथे होणाऱ्या शासकीय समारंभात माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते हे पारितोषिक प्रदान केल्या जाणार आहे.