वाशिम : प्रदेश अध्यक्ष, नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेनुसार, तसेच नानाभाऊ गावंडे, प्रदेश संघटन
महासचिव, यांच्या सूचनेनुसार, आमदार अमित दादा झनक, यांचे खंदे समर्थक, व काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते, अमोल पाटील लहाने, यांची केमिस्ट भवन वाशिम येथे, मालेगाव युवक काँग्रेस तालुका अध्यक्षपदी,
नियुक्ती करण्यात आली, पक्ष वाढीसाठी व पक्षाला चांगल्या प्रकारे योगदान द्याल अशी अपेक्षा अमोल पाटील लहाने यांच्याकडून
व पुढील कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या, या कार्यक्रमाला, प्रदेश सरचिटणीस दिलीपराव सरनाईक माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष श्याम भाऊ गाभणे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चक्रधर भाऊ गोटे माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव देशमुख महिला काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष नंदाताई गनोदे माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड जिल्हा कॉपीटीव बँक वाशिम संचालक राजूभाऊ चौधरी वाशिम काँग्रेस कमिटी अध्यक्ष महादेव सोळंके जिल्हा परिषद सदस्य अनंत शेगोकर जिल्हा परिषद सदस्य प्रदीप तायडे माननीय सभापती सुरेश शिंदे विनायक कुठे सुभाषराव वाजुलकर घोलप भाई महेश अंशिनकर काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष संदीप घुगे किशोर पाटील लहाने सुरेश लहाने सरपंच माजी सरपंच राजेभाऊ लहाने मंगेश सरपंच गोपाल पाटील लहाने संचालक भूषण पाटील खाडे अमोल तरोडकर सभापती गजाननराव गोटे निलेश भाऊ मानधने रविभाऊ भुतडा योगेश बळी भारत गुडदे संदिप घुगे बाबा भाई शरीफ पठाण आलियार पठाणशशिकांत टनमने बाळासाहेब भगत उत्तम खडसे गफार शहा नवाज शेख प्रकाश वाहक प्रकाश शिंदे राजाभाऊ इंगोले गोपाळ कुटे दिपक बकाल संतोष कुटे विशाल वानखेडे आणि शिंदे अनिल देशमुख आदी मंडळी उपस्थित होती,