अकोला:- महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महत्त्वकांशी प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व श्रद्धास्थान चा विकास चैतन्य भूमी हिंदू मिल, लंडन येथील वास्तव इमारत स्मारक दिल्ली येथील घराचे स्मारक मऊ येथील जन्मस्थान असा विकास करून तसेच मागासवर्गीयांसाठी सातत्याने संविधानाचा सन्मान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालण्याचा रूढ संकल्प केला आहे तसेच अकोल्यात विकास कामांमध्ये विजय अग्रवाल कोणताही भेदभाव न करता मागासवर्गीय वस्तींमध्ये निधी उपलब्ध करून भेदभाव न करता विकास केल्यामुळे आपण महायुतीचे उमेदवार यांच्या प्रथम क्रमांकाच्या बटनाचे दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा अशी विनंती माझी उपमहापौर सुनील भाऊ मेश्राम यांनी केले विजय अग्रवाल यांच्या प्रचारार्थ शहरात दहा ठिकाणी सभा घेऊन जनसंपर्क मोहीम राबवून विजयी करण्याचे आवाहन केले भवानी पेठ अकोट फाईल मोहता मिल, तार फैल, वाशिम नाका शहरातील विविध भागांमध्ये त्यांनी जनसंपर्क साधून समाजातील सर्व घटकांना शहराच्या विकासासाठी महायुतीच्या पाठीशी उभे राहून विजयी करण्याचे आवाहन केले ठिकठिकाणी छोट्या गाणी बैठका घेऊन सध्याची राजकीय परिस्थिती अकोल्याची राजकीय परिस्थिती यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी माजी नगरसेविका माधुरीताई मेश्राम माजी नगरसेवक अनिल मेश्राम एडवोकेट सत्यनारायण जोशी, अजय तिवारी राजेश तिवारी अरुण डावरे मुकेश भाऊ राशी कुंदन तिवारी शाम देवरे लखन राजपूत ओमप्रकाश किंवा शर्मा निलेश बोर्डे लखन कोशल हितेश पातालवंशी मोहन यादव शुभम यादव इंगळे आशिष ठाकरे मोहन खंडागळे भारत यादव श्याम ठाकूर गिरणार घुगे संजय खर्च किरणताई मेश्राम नंदू कदम , धनंजय ठाकूर मुकेश राऊत प्रमोद तायडे गजानन दराडे महादेवराव राऊत बापू देशमुख राजेंद्र जाधव निलेश मेश्राम संजय लांजेवार निलेश शर्मा प्रमोद येवले एडवोकेट गांधी सुरेश जाधव संजय दास आधी कार्यकर्ते यांनी प्रचार मोहीम राबवून महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले. गोपाल नागापुरे शशी चोपडे अरविंद शुक्ला पवन महल्ले प्रशांत कदम सुमित मौर्य रोहित गुप्ता आशु ठाकूर आकाश कवाडे राम ठाकूर अमित मडकू अनुप जाधव अविनाश शर्मा शनी गवली रोशन मौर्य आधी प्रामुख्याने प्रचार मोहिमेमध्ये सहभागी होते