भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न, महामानव, भारतरत्न, बोधिसत्व, आधुनिक भारताचा पाया रचणाऱ्या, ज्ञानाचा अथांग सागर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती आज दिनांक:- १४/४/२०२३ ला सकाळी:- ९:०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय बरडकिन्ही येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी श्री. मनोजजी बन्सोड सरपंच, उपसरपंच श्री. भास्करजी गोटेफोडे, श्री. प्रा. रामलालजी दोनाडकर माजी सभापती पं.स.ब्रम्हपुरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मालार्पन केलें.तर श्री. तलांडे ग्रामसचिव,श्री,ओमदेव ठाकरे ग्रा.पं.सदस्य, श्री.वसंत बगमारे ग्रा.पं.सदस्य , सौ. संगीता पाकडे ग्रा.पं.सदस्या, सौ.सुनीता मेश्राम ग्रा.पं.सदस्या, सौ.माधुरी ढोंगे ग्रा.पं.सदस्या,सौ.सुचिता दाणी ग्रा.पं.सदस्या, प्रा. प्रदीप नखाते, सोमेश्वर बगमारे गुलाब राऊत, गुलाब ठाकरे अरविंद झोडे यांनी पुष्प अर्पण करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती ला उपस्थिती दर्शवुन उत्साहात साजरी करण्यात आली.