अकोला:- चे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक आय पी एस अर्चित चांडक यांची आज अकोला जिल्हा पत्रकार संघा च्या पदाधिकार्यांनी भेट घेतली ,त्यांचे जिल्हा पत्रकार संघा तर्फे स्वागत केले , जिल्हा पत्रकार संघाचे मार्गदर्शक सिद्धार्थ शर्मा, अध्यक्ष शौ.मिरसाहेब, ज्येष्ठ पत्रकार प्रा मधू भाऊ जाधव ,ज्येष्ठ पत्रकार संजय खांडेकर,पुरुषोत्तम ढोले,कमल किशोर शर्मा, दिलीप दांदले, सिटी न्यूज चे रिपोर्टर अकबर् खान, एम टी एन न्यूज चे मो जुनेद ,या प्रसंगी उपस्थित होते, यावेळी डी एस पी अर्चित चांडक सरा सोबत पोलीस विभागा शी संबंधित विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली ,