अकोला:
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भाजपा महिला मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष वनिता अक्का , भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा ताई वाघ ह्यांच्या नेतृत्वात,अमरावती विभाग समन्वयक सौ.रेखाताई कोठेकर,सौ.सुहासिनीताई धोत्रे तसेच आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा आमदार वसंत खंडेलवाल अकोला भाजपा ग्रामीण अध्यक्ष किशोर पाटील, महानगराध्यक्ष जयंत मसने, श्री विजू भाऊ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात millet food महोत्सव तसेच महाराष्ट्र उपमुख्यमंत्री मा.श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनाचे औचित्य नगरातील 750 मातृशक्तींचा सन्मान करण्यात आला व * प्रभाग क्रमांक 20 मध्ये दि.22 जुलै 2023 रोजी महानगर सचिव सौ भाग्यश्री मापारी तथा दक्षिण मंडळ सचिव सौ.मनीषा भुसारी यांच्या तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
खांडेकर ताई,प्रगती अत्रे, श्रुतिका देशमुख,चव्हाण ताई, धनश्री कावरे,रेणुका टोटरे,अंजली महल्ले,दिपाली देशपांडे,मंजिरी दीक्षित,कल्पना खेडकर, श्रुती कुलकर्णी,प्रीती नवथळे कुमुद देशमुख आणि वर्षा लुंगे या सर्व गृह उद्योजिकांचा शाल, मोदी @ 9 पत्रके तसेच प्रत्येकीला रोपे देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने माजी महापौर सौ.सुमनताई गावंडे,महानगराध्यक्ष सौ चंदाताई शर्मा,नगरसेविका सौ.शारदा ताई ढोरे,महानगर उपाध्यक्ष सौ.संध्याताई लोहकपूरे, भाग्यश्री मापारी, मनिषा भुसारी,प्रणिता समरितकर,जयमाला खेडकर व परिसरातील महिलांची उपस्थिती होती.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने महाराष्ट्राच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत असून विकासाचा केंद्रबिंदूत करून मातृ शक्तीला एसटीमध्ये पन्नास टक्के सूट सोबत सन्मान मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहतात व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी विविध कार्यक्रम सामाजिक उपक्रम सेवा दिन म्हणून भाजपा महिला आघाडीने साजरा केला
आपल्या प्रतिक्रिया द्या....