भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक तसेच सदस्य नोंदणी अभियान सुरू असून अकोला ग्रामीण आणि अकोला शहर सदस्य नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करून जिल्ह्यात दोन लाख पेक्षा जास्त सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प केला असून या दृष्टीने प्रत्येकाकडे जबाबदारी दिली असून लोकप्रतिनिधी ते सक्रिय कार्यकर्ता सक्रिय पदाधिकारी विविध आघाडीचे पदाधिकारी यांनी ऑनलाइन पद्धतीने सदस्य नोंदणी करणे गरजेचे असून या दृष्टीने अकोला ग्रामीण सदस्य नोंदणी प्रमुख म्हणून कुशल संघटक संघटन सरचिटणीस माधव मानकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे तर अकोला महानगर प्रमुख म्हणून कार्यकर्त्यांचे लाडके सरचिटणीस संजय गोटफोडे ज्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे तर सहसंयोजक म्हणून अकोला ग्रामीण मध्ये डॉक्टर माधुरी धुले, अकोट पंचायत समितीचे उपसभापती भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष संतोष शिवरकर, बंजारा समाजाचे नेते अशोक राठोड डॉक्टर संजय शर्मा अक्षय जोशी यश सकिसीरिया अकोला महानगर मध्ये चंदाताई शर्मा एडवोकेट देवाशिष काकड रमेश ,अलकरी आम्रपाली उपरवट, अतुल गोमासे यशसकिरीया यांचा समावेश आहे आहे. सदस्य नोंदणी 8800002024 या क्रमांकावर सदस्य नोंदणी सर्वसामान्य नागरिकांना करता येते ज्यांना भारतीय जनता पक्षाची सदस्य होण्याची इच्छा असेल तर या नंबर वर मिस कॉल दिल्यावर सदस्य क्रमांक प्राप्त होते आणि ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य होतात याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावा अशी विनंती जिल्हा भाजपा अध्यक्ष किशोर पाटील, जयंत मसने यांनी केली