अकोला, दि. १५ : भारतीय जनता पक्षामध्ये रोज प्रवेशासाठी विविध सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षाचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा स्वीकार करीत व विकासाच्या झंझावाताचे समर्थन करीत पक्षात प्रवेश केला राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर. खासदार संजय भाऊ धोत्रे, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस, आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष किशोर पाटील तेजराव थोरात विजय अग्रवाल जयंत मसने बळीराम सिरस्कार विजय मालोकार चंद्रशेखर पांडे गुरुजी प्रभाकर मानकर हिरालाल राठोड मनोहर राहणे, बाळासाहेब आपोतीकर व तालुकाध्यक्ष व विविध आघाड्यांच्या नेतृत्वावर विश्वास करू न आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश हजारो कार्यकर्त्यांनी केल्यानंतर आज 200 कार्यकर्त्यांनी भाजपा लोकसभा कार्यालय रतनलाल प्लॉट इथे येथे कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीची ध्येय धोरणे राष्ट्रनिर्माण करणारी आहेत. प्रगतीच्या दिशेन घेऊन जाणारी आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा विचार प्रत्येक नागरिकापर्यंत घेऊन जाण्याचे कार्य करणार आहात. त्यामुळेच आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. सर्वांचे भारतीय जनता पार्टीत स्वागत आहे, असे आमदार रणधीर सावरकर म्हणाले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील विजय अग्रवाल डॉक्टर शंकरराव वाकोडे देवेंद्र देवर विलास शेळके एडवोकेट प्रवीण भौरदकर, श्याम विंचलकर निलेश निनोरे, माधव मानकर माधुरी क्षीरसागर डॉक्टर लव्हाळे आधी प्रामुख्याने उपस्थित होते. , कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश घेतला.
भौरद पक्ष प्रवेश तुषार मेसरे प्रफुल्ल मोरे राजेश दुधगम ,अजय सोनवणे विशाल मेसरे, लखन रिदरकर, लखन नाथांनी,चेतन ठाकरे,लखन टिकार , प्रफुल्ल भोस्कर, योगेश नागपुरे, वैभव मेश्राम, प्रवीण सिंग, शाहिद सय्यद, अभिषेक घुबडे, उत्तम पोईनकर, विकी सोनुने, संकेत सातपुते, प्रशांत लांडगे, जुनेद खान, अथर्व भाके, आकाश नागपुरे, पवन नागपूर, शैलेश वाभिटकर, अमित घोडमारे, दीपक कुळमेथे, अनिल रुयारकर, ऋतिक जाधव, कुणाल बटरवाल, आवेश सय्यद, प्रफुल्ल वानकर, राजू किन्नाके, ऋतिक माकोडे, आतिश डोंगरे, चंद्रभान नागोसे, बंडू ढेंगळे, देवराव टेकम, सुधीर ठाकरे, नरेश त्रिवेदी, नितेश मेहता, सागर सदमवार, अक्षय सदमवार, गणेश पचारे, विनोद कुमार, विनोद प्रसाद, रोहित यदुवंशी, मनोज चौधरी, शाहरुख शेख, सलाउद्दीन सिद्दीकी, आमिर शेख, अय्युब खान, सूरज दुर्गे, सूरज पिंपळशेंडे, गौरव माडी, किशोर चौधरी, सिकंदर गोतकोंडावार आदींचा समावेश आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....