परभणी- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे परभणी येथील एक संवेदनशील सभासद श्री नुरूद्दीन सिध्दीकी यांनी चित्रपटातून नुकतीच पोलिस निरीक्षक म्हणून हणून एक यशस्वी भूमिका साकारली आहे.
मुंबई येथील एम.एम.फिक्शन अॕन्ड फिल्मस् प्रायव्हेट ली.च्या प्रदर्शित फिल्म अमार्ग शुटींगच्या वेळी त्यांची ही भूमिका होती.त्यावेळी फिल्म अमार्ग चे डायरेक्टर,राईटर,प्रोड्यूसर मिराख मिर्झा बेग यांच्यासोबतचे त्यांचे छायाचित्र..!