अकोला :-लोकशाहीमध्ये प्रजा हीच राजा असून मतदारांची भावना मतदारांचा विश्वास हीच आपली ताकद असून त्यामुळे सातत्याने प्रेम करण्याचा व विश्वास संपादन करण्याचा सौभाग्य मिळाला या भागातील नागरिक सातत्याने भाऊसाहेब फुंडकर यांच्या निवडणुकीपासून या अविकसित भागाचा विकास करण्याची प्रक्रिया ला आपण कधी दिली शेतकरी नेते माजी मंत्री संजय भाऊ धोत्रे यांच्या शब्दाला मान देऊन महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळवून दिली हद्द वाढ क्षेत्राचा आपण विकास केला कोणते उपकार केले नाही कर्तव्य म्हणून आपण काम केले शहराच्या विकासाला आपण चालना दिली त्यामुळे अनेक मार्ग रस्ते दवाखाने सांस्कृतिक भवन पोलीस वसाहत जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच वेगवेगळ्या समस्या निराकरण करण्यासाठी तसेच कोविड काळामध्ये अकोल्यात चांगल्या सुविधा मिळाल्या हे केवळ आपले पाठबळ असल्यामुळे आपण करू शकलो हीच ताकद कायम ठेवा व महायुतीच्या पाठीशी उभे राहून पुन्हा सेवेची संधी द्या आपला सेवेकरी म्हणून आपण सदैव कार्यरत राहू असे अभिवचन अकोला पूर्वचे महायुतीचे उमेदवार रणधीर सावरकर यांनी दिले खडकी परिसर तसेच न्यू तापडिया नगर प्रभाग तीन मध्ये तसेच शहरातील आतापर्यंत त्यांनी तीन फेऱ्या पूर्ण केल्या असून मतदारसंघ जनसंपर्क करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त केला आहे यावेळी भाजपा महानगर प्रभाग क्र 03 कॉर्नर बैठक
महानगर अध्यक्ष जयंतराव मसने डॉक्टर किशोर मालोकार, माणिकराव नालट,सौ गीतांजली ताई शेगोकार,श्री हरीश काळे,ॲड.देवाशिष काकड,माजी नगरसेवक बापू कुलकर्णी,उकंटराव सोनोने,सदानंद ईश्वरकर,संजय सिंग ठाकूर सरखडकी परिसर कॉर्नर बैठक
दक्षिण मंडळ अध्यक्ष गणेश अंधारे,माजी महापौर सुमनताई गावंडे,वैकुंठ ढोरे,सौ.शारदाताई ढोरे,विनोद मापारी,विजय इंगळे,गणेश सारसे,सुषमा ताई निचळ,वाकोडे ताई,प्रा.संकेत काळे,प्रा.रोहित काळे,कुणाल शिंदे,अमोल क्षीरसागर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक बापू कुलकर्णी यांनी विचारांना महत्त्व देऊन महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले तसेच मतभेद बाजूला ठेवून सामाजिक बायको म्हणून सध्याच्या काळाची परिस्थिती लक्षात घेऊन महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन केले यावेळी सुमनताई गावंडे महापौर यांनी सांगितलेली माझ्यासारख्या महिलांना महापौर करून धनगर समाजाचा सन्मान केला ही बाब आणि शहराच्या प्रथम महापौर करण्याचा भाजपाचा हा उपक्रम प्रेरणादायी असून आपण महायुतीला विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.