गडचिरोली:-जिल्ह्यात दारूबंदी असली, तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात देशी दारूसह मोह फुलाची दारू खुलेआम विक्री केली जाते. डार्ली येथे सोमवारी दारूविक्रेत्यांच्या घरी धाड टाकून ३५ लीटर मोहफुलाची दारू महिलांनी जप्त केली.
दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, दारूमुळे अनेकांना जीवही गमवावे लागले आहेत. हीच बाब लक्षात घेऊन डार्लीतील महिला संघटित होऊन दारू विक्रेत्याच्या विरोधात दारू दारूविक्रेत्यांकडून महिलांनी जप्त केलेली बंद करण्यासंदर्भात वारंवार तंबी देत बंद करण्यासंदर्भात वारंवार तंबी देत आहेत, परंतु दारू विक्रेते महिलांना न जुमानता खुलेआम दारू विक्री करायचे. अखेर महिलांनी दारू विक्रेत्यांच्या घरांवर धाड टाकली. येथील पणतू उईके यांच्या घरून १५ लीटर मोहफुलाची दारू जप्त करण्यात