हिंगणघाट शहराच्या वाडॉतील जूनी वस्ति परिसरातील गाडगेबाबा चौक परिसर,तेलीपुरा चौक परिसर,विट्ठल मंदिर वार्ड परिसर आणि डांगरी वार्ड परिसरातील अतिवृष्टि पाणीमुळे व धरणातील पाणी या मुळे घरात पाणी शिरुण घरातील अनाज उपयोगी सर्व वस्तु वाहुन गेले तसेच घरातील भिंति पडल्या,टीना वाहून गेल्या.
अशा परिस्थिति मध्ये सरकारने या पुरग्रस्त हिंगणघाट शहरातील वाडॉ मधील गोरगरीब जनतेकडे लक्ष देऊन त्यांना ३०,००० रु प्रत्येक घरी सहायता राशि देण्यात यावी अशी मागणीतुन शिवसेना महिला आघाडी हिंगणघाट यांचे मुख्यमंत्री ला निवेदन दिले त्यात सौं संगीताताई कडू जिल्हा संघटिका, सौं माधुरी खडसे तालुका संघटिका, सौं धनश्री क्षीरसागर शहर उपसंघटिका, सौं कांता पराते,सौं भाग्यश्री पटटेवार,देवा शेंडे, प्रफुल क्षीरसागर,मनोज कोटकर,महेश खडसे, अमित मुळे उपस्थित होते.