असरआली पोलीस हद्दीत दि 17/8/2023 रोजी पोलीस निरीक्षक राजेश गावडे यांनी छतिष गड राज्यातून अमली पदार्थ गांजा असं रल्ली कडे येतं असल्याची गोपनीय माहिती मिळताच पातागुडं मार्गावरील विद्युत पावर हाउस जवळ सापळा लावण्यात आला सदर वाहन थांबवून पाहणी केली असता डिकी मध्ये दोन फिक्कट तपकिरी रंगाचा बॅग सापडले सदर ब्यागाध्ये 50 की ग्रां गांजा सापडले सदर गाडी क्रमांक सी जी 04 एम पी 9234 महिंद्रा स्कॉर्पिओ असे वाहनासह एकूण 1100000 रू चा मुद्देमाल जप्त केले. सदर 04 आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्हाच पुढील तपास पोलीस निरीक्षक समाधान डौड करीत आहेत
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री नीलोतपलगडचिरोली , अप्पर पोलीस अधीक्षक अभीयान अनुज तारे , अप्पर.पोलीस अधीक्षक प्रशासन श्री कुमार चिंता,पोलीस अधीक्षक अहेरी यतिष देशमुख,उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास शिदे, यंच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी राजेश गावडे,यांच्या नेतृत्वात पोलीस शिपाई ,रमेश नरोटे,साईनाथ गुरूनुळे,अशोक चांगिरे,विविसन अनवणे,राजू कलंबे,बापूराव काळे,हांडे,रामचंद्र भले राव यांनी पार पाडले