अकोला:-
आज दुपारी साडेतीन वाजता पहलगाम पासून पाच किलोमीटर अंतराच्या खोऱ्यामध्ये चार ते पाच दहशतवाद्यांनी ५० च्या वर फायरिंग करून 27 पर्यटकांना ठार केले. यामध्ये महाराष्ट्रातील २ पर्यटकांचा समावेश आहे दिलीप डिसले आणि अतुल मोने ही या पर्यटकांची नावे आहेत. अजून महाराष्ट्रातील दोन पर्यटक जखमी आहेत. श्री जानकी व लोगो वल्लभो सरकार धर्मार्थ संस्थ था भूतकांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस इंडिया आघाडीच्या सरकारच्या जम्मू काश्मीरमध्ये सर्व हिंदूंची हत्या करण्यात आली व सर्वात मोठा हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून केंद्र सरकार याचा बदला घेईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेतली असून महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप आणण्याचा अभिवचन दिला आहे.
तातडीने आज भावपूर्ण श्रद्धांजली अनिल मानधने यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आली प्रभू रामचंद्राच्या चरणी त्यांना सद्गती प्राप्त हो व आतंकवाद्यांचा खात्मा करण्यास केंद्र सरकार यशस्वी ठरेल असा विश्वास प्रभू रामचंद्राच्या चरणी करण्यात आला.
महाराष्ट्रातील काश्मीर मध्ये असलेल्या सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे आणल्या जाईल अशी ग्वाही देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या दहशतवादी हल्लेखोरांनी नाव आणि धर्मवीर हल्ला करून त्यांना ठार केले. या हिंदू टार्गेट किलिंगचा बदला निश्चित घेतल्या जाईल असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे .
दरम्यान, गृहमंत्री अमित शहा हे सुरक्षा विभागाच्या उच्च अधिकाऱ्यासमवेत बैठक घेत असून दहशत वाद्यांचा शोध चप्पा चप्पा हुडकून घेतल्या जात आहे. या परिसरात कडक सुरक्षा ठेवण्यात आली असून माध्यमाला या परिसरात येण्यास मनाई केली आहे. माहिती प्राप्त होत आहे. ती पर्यटकांनी आखलेल्या सहल आयोजकांकडून प्राप्त होत आहे.
या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद आणि तीव्र प्रतिक्रिया संपूर्ण देशात उमटत आहे
आजच्या या सभेमध्ये जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल बंगलादेश मध्ये सर्व हिंदूंची हत्या होत आहे परंतु या संदर्भात एकही धर्मपेक्षवादी टीका टीपी करत नाही आतंकवाद्यांचा समर्थन करणारे आता चूप का द निरपराध माणसांची हत्या होत असताना गप्प का. असा सवाल करण्यात आला.
या सभेमध्ये सुमन देवी अग्रवाल विनायक सांडील्य गुरुजी, गिरीश जोशी गिरीराज तिवारी प्रशांत लोहिया श्रीधर तिवारी अजय गुल्हाने, आशिष बजाज, माधव मानकर संजय जीरापुरे निलेश निनोरे, कविता मानधने, मीरा वानखडे ज्योती शर्मा, मालती रणपिसे, विनोद मोरे, संजय गांधी, संगीता पाटील, सुजाता गांधी, रोहित तारका स, संजय देशमुख एडवोकेट धनराज ,दादळे, निकु जोशी, आधी आधी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....