ब्रम्हपुरी:-
कुणबी समाज प्रामुख्याने शेती करणारा असून शेतीची व्यवस्था डबघाईला आल्यामुळे तो व्यापार,व्यवसाय ,शिक्षण शासकीय नोकरी इत्यादी मध्ये बराच मागे राहिलेला आहे म्हणून कुणबी समाज संघटित होऊन शिक्षणाला प्राधान्य देऊन आपला आर्थिक विकास साधला पाहिजे तरच भविष्य उज्ज्वल राहील अन्यथा विकासात फार मागे राहील असे प्रेरणादायी मौलिक विचार कुणबी समाजाचे ओबीसी नेते प्रा प्रकाश बगमारे यांनी व्यक्त केलं
कुणबी समाज संघटित झाला नाही तर समाजाची आर्थिक व्यवस्था बिकट होणार व त्यांचेमधे नैराश्य येवू शकते यामुळे कुंबिसमजने शिक्षणाला प्राधान्य देऊन आपला आर्थिक विकास करून घ्यावा असेआवाहन प्रमोद चीमुरकर यांनी केले चौगान येथील राममंदिर येथे आयोजित कुणबी समाज बैठकीत केले.
या प्रसंगी विचार पिठावर माजी जी प उपाध्यक्ष कृष्णा साहारे यांनी सुद्धा यथोजित मार्गदर्शन केले,या प्रसंगी कॉ विनोद झोडगे,नानाजी तूपट,अण्णाजी ठाकरे बाबू,नरेंद्र ढोंगे सरपंच बेटाळl ,योगेश ढोरे खरकाडा शिद्देश भर्रे ,गोपाल ठाकरे जुगनाडा,इत्यादी उपस्थित होते,
उमेश धोटे यांनी बैठकीचा उद्देश प्रास्ताविक मधून व्यक्त केला.
या प्रसंगी वामन मैंद रानबोथली,गोपाल ठाकरे जुगनाडा,ताराचंद पारधी खरकाडा,ईश्वर ठाकरे तलोधी,मनोज वझाडे ब्रम्हपुरी,अशोक भुते निलज,मनोहर भर्रे बेलपातली, गोकुल कार मांगली,मोहन राऊत चकबोथली,सदाशिव ठाकरे रनमोचन ,मदन मैंद चौगान,अनिरुद्ध पा मैंद चौगान ,श्रीहरी बुराडे चौगान,
आपल्या प्रतिक्रिया द्या....