अकोट तालुका प्रतिनिधी...रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर)अकोट तालुका व शहराच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष मान.दिपकभाऊ निकाळजे, राष्ट्रीय महासचिव डॉ.मोहनलाल पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा सुनिता ताई चव्हाण,प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्याआदेशानुसार अकोला जिल्हा संपर्क प्रमुख तथा ठाणे जिल्हा महासचिव सचिनदादा कोकणे,अकोला जिल्हाध्यक्ष अजय प्रभे, महिला जिल्हाध्यक्षा सिमाताई सरदार यांच्या मार्गदर्शनाखाली व अकोट तालुकाध्यक्ष राजकुमार वानखडे, शहराध्यक्ष राजेश तेलगोटे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सागर वडतकर यांच्या नेतृत्वात नांदेड येथील बोंढार हवेली गावातील अक्षय भालेराव यांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा व्हावी यासाठी अकोट तहसीलदारा मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अकोट शहर ठाणेदार प्रकाश अहिरे यांचे मार्फत गृहमंत्री मुंबई यांना निवेदन देण्यात आले यावेळी महिला आघाडी तालुका उपाध्यक्षा अनुरिती गुहे,तालुका सचिव
शारदा इंगळे, पंकज पळसपगार, हिम्मत तेलगोटे, अंकुश तेलगोटे, अंतकला तेलगोटे,ताईबाई तेलगोटे,वर्षा तेलगोटे, उज्वला तेलगोटे, माला तेलगोटे,कवश तेलगोटे,रुपेश तेलगोटे,रोशन तेलगोटे, मंगेश तेलगोटे, आकाश तेलगोटे, सचिन तेलगोटे, अनुराग इंगळे विजय गवई, मंगला तेलगोटे यांच्या सह बहुसंख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते*
आपल्या प्रतिक्रिया द्या....