वरोरा :- चंद्रपूर जिल्ह्यातून जवळपास पंधरा गाड्या चोरून स्पेअर पार्ट , नंबर प्लेट बदलवून विकल्या होत्या. याचा तपास लावला वरोरा पोलिसांनी 13 दुचाकी सह चोरटा प्रफुलचंद्र वामनराव जोगी , वय : 45 वर्ष , रा.मार्डा, वरोरा यास वरोरा पोलिसांनी अटक केली. यादुचाकी वेगवेगळ्या ठिकाणावरून जप्त करण्यात आल्या.
वरोरा तालुक्यातील मर्डा या गावातील चोर 6फेब्रु. रोजी दुचाकी वाहनाच्या नंबर प्लेट तसेच स्पेअर पार्टस यांनी अदलाबदली करुन विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्या आधारे पोलिसांनी प्रफुलचंद वामनराव जोगी हा चोरट्यास अटक केली. त्याने विकलेल्या दुचाकी वाहन एकूण किंमत 260हजार रू मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. भारतीय न्याय दंड संहिता 2023कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल केला. तर कलम 379भादवी च्या गुन्ह्यातMH 35AN7985, की 22000, हिरो होंडा सलेंडर 25000हजार,Mh3434ac2609, की 20000हजार, हिरो होंडा स्प्लेंडर प्लस mh 34ac 2609, की 25हजार, टीव्हीएस की 25000, फॅशन की 25हजार असा 1,42, 000हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला, जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण की 5,44, 200रू आहे, ही कारवाही पोलीस अधीक्षक चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर सहाय्यक पोलीस सदिच्छा तथा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे डिबी प्रमुख दीपक ठाकरे, दिलीप सूर, मोहन निषाद ,अमोल नवघरे विशाल राजूरकर संदीप मुळे ,महेश गावतुरे, मनोज ठाकरे, संदीप वैद्य यांनी केली