कारंजा : हजरजवाबी म्हणून आपल्या कर्तव्यतत्परतेचा ठसा उमटवीत, सामान्य नागरिकांमध्ये लोकप्रिय झालेले कारंजा येथील निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार विनोद हरणे यांच्या वाढदिवसानिमित्त, कारंजा येथील विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे, गायक कलावंत राजुभाऊ सोनोने, पत्रकार उमेश अनासाने इत्यादी कलावंतानी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत त्यांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.